राजकीय पक्षांकडून धार्मिक नावे आणि प्रतीकांचा गैरवापर होत असल्याबाबत करण्यात आलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाने आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. - 15 Nov 22, 1:46am -
सक्तीचे धर्मातर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकते आणि नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरही गदा आणू शकते, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केली. - 15 Nov 22, 1:44am -
‘मी पक्षप्रमुख आहे, मी ३० वर्षे पक्ष चालवलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्य-बाण गोठवण्याचा घेतलेला निर्णय केवळ प्रथमदर्शनी समोर आलेल्या मुद्दय़ांच्या आध… - 15 Nov 22, 1:30am -
इजिप्तमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत (सीओपी २७) कार्बन उत्सर्जनामुळे निर्माण झालेल्या समस्यांवरील निवारण कार्य योजनेवर (एमडब्लूपी) चर्चा करण्यात आली. - 15 Nov 22, 1:25am -
दिल्ली जल मंडळातील कथित २० कोटी रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी भाजपने सोमवारी केली. - 15 Nov 22, 12:02am -
धार्मिक नावं आणि चिन्हांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. - 14 Nov 22, 10:25pm -
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्याविषयी प्रसिद्धी कवी कुमार विश्वास यांनी सांगितलेला एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. - 14 Nov 22, 10:03pm -
गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने प्रचाराची रणनीती आखली असून, मागील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला काँग्रेसने चांगलीच टक्कर दिली होती. - 14 Nov 22, 7:40pm -
गेल्या काही महिन्यांत हरियाणातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध समुदायांच्या महापुरुषांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम राबवले आहेत. - 14 Nov 22, 7:38pm -
सागरी सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झाले आणि २६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली... पण आता पुढील ३६ तासांत काय होते आहे देशाच्या सागरी किनाऱ्यावर जाणून घ्या... - 14 Nov 22, 5:40pm -
अयोध्येतील मशिदीचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टचे सचिव अतहर हुसेन यांनी दिली आहे. - 14 Nov 22, 3:56pm -
१९५० च्या दशकात संसदेने, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची मागणी नाकारली होती. - 13 Nov 22, 11:54pm -
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सहा दोषींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. - 13 Nov 22, 8:04pm -
‘मी पक्षप्रमुख आहे, मी ३० वर्षे पक्ष चालवलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्य-बाण गोठवण्याचा घेतलेला निर्णय केवळ प्रथमदर्शनी समोर आलेल्या मुद्दय़ांच्या आध… - 15 Nov 22, 1:30am -
मुख्यमंत्री शिंदे यांनी बालदिनानिमित्त शिरोडकर विद्यालयास भेट देवून मुलांशी तासभर गप्पा मारल्या आणि त्यांच्याबरोबर सेल्फीही घेतली. - 15 Nov 22, 1:28am -
अंधेरी येथील गोखले पूल धोकादायक झाल्याच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला असला तरी हा पूल पादचारी आणि दुचाकी तसेच हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का? याची आता चाचपणी सुरू आहे. - 15 Nov 22, 1:15am -
बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने गेल्यावर्षी नगरविकास विभागाच्या सहकार्याने हाती घेतलेला ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम नव्या राज्य सरकारच्या काळात बारगळला आहे. - 15 Nov 22, 1:13am -
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत गोवर रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत १२६ गोवरचे रुग्ण आढळून आले असून ९०८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. - 15 Nov 22, 1:11am -
जॉन्सन बेबी टाल्कम पावडर या लोकप्रिय बालप्रसाधनाच्या आणखी एका संचाच्या नमुन्यांची सरकारी प्रयोगशाळेत पुनर्तपासणी करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला सांगितले. - 15 Nov 22, 1:08am -
अंधेरीतील गोखले उड्डाणपूल ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाचा रेल्वे हद्दीतील भाग पश्चिम रेल्वेकडून तोडण्यात येणार आहे. - 14 Nov 22, 10:42pm -
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. - 14 Nov 22, 6:58pm -
तक्रारदार रिधा रशीद यांनी सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं. - 14 Nov 22, 6:54pm -
सागरी सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झाले आणि २६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली... पण आता पुढील ३६ तासांत काय होते आहे देशाच्या सागरी किनाऱ्यावर जाणून घ्या... - 14 Nov 22, 5:40pm -
मुंबई महानगराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सुशोभीकरण प्रकल्पाची घोषणा करून दोन महिने उलटले तरी अद्याप कामांना सुरूवात झालेली नाही. - 14 Nov 22, 3:20am -
मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधून व बैठक घेऊन हे कसे रोखता येईल, यासाठी प्रयत्न करा… - 14 Nov 22, 3:01am -
करोना साथीच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणाचा आणि प्रयोगांचा गाजावाजा झालेल्या खासगी शाळांपेक्षा प्रत्यक्ष शासकीय शाळांबाबत जनमानसात विश्वास वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. - 14 Nov 22, 12:45am -
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'हरहर महादेव' या चित्रपटातील काही प्रसंग आणि संवादावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. - 13 Nov 22, 8:01pm -
वैजनाथ वाघमारेंना विभक्त पत्नी सुषमा अंधारेंविरोधात निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. - 13 Nov 22, 7:34pm -
दरम्यान, ‘यशोदा’ने प्रदर्शनापूर्वीच ५५ कोटींचा गल्ला जमवला होता. समांथाच्या कारकीर्दीतील हा प्रदर्शनाआधीच सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. - 13 Nov 22, 12:49pm -
मंदिराच्या उत्तर दरवाजातून दर्शनासाठी प्रवेश देताना भक्तांकडून २०० रुपये शुल्क आकारले जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. - 12 Nov 22, 10:59pm -
मुंबईकरांच्या सेवेत सध्या तीन हजार ६७९ हून अधिक बसगाड्या असून साध्या बसबरोबरच मिनी, मिडी आणि वातानुकूलित मोठ्या आकाराच्या बसचा त्यात समावेश आहे. - 12 Nov 22, 1:33pm -
दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनिट क्रमांक १५ येथे दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. यात या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. - 12 Nov 22, 10:55am -
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट हे अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता येणार आहे. या मार्गामुळे चेंबूर ते नरिमन पॉइंट प्रवास थेट आणि केवळ ३० ते ३५ मिनिटांत करता येणार आहे. - 12 Nov 22, 8:40am -
टेमघर धरणाला सन २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सन २०१७ मध्ये जलसंपदा विभागाकडून धरण दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. - 15 Nov 22, 10:30am -
सार्वजनिक रस्ते, पदपथ, उद्यानात श्वानांकडून घाण करण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आणि क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने करण्यात येत आहेत. - 15 Nov 22, 9:10am -
मराठी देवनागरी लिपीत पाकळीयुक्त ‘ल’ आणि देठयुक्त ‘श’ लिहिण्याचा नियम अडचणीचा ठरणार असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. - 15 Nov 22, 12:02am -
कारखान्यांच्या परिघात उसाचे क्षेत्र जास्त असेल, तर वाहूतक खर्च कमी येतो. मुळात ऊसतोडणी खर्चात फारसा फरक येत नाही. मात्र, वाहतूक खर्चात कारखानानिहाय जास्त फरक दिसून येतो. - 14 Nov 22, 5:34pm -
राष्ट्रवादी नेत्यांकडे नैतिकता असेल, तर जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. तसेच आव्हाड यांना निलंबित केले पाहिजे असे बावनकुळे म्हणाले आहेत. - 14 Nov 22, 4:48pm -
राज्यात गेल्या आठवड्यात निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली होती. - 14 Nov 22, 2:10pm -
या पाच तरुणांनी २०१९ मध्ये कन्याकुमारी ते लडाख ते पुणे असा प्रवास केला होता. त्यानंतर आता ते साडेआठ हजार किलोमीटर प्रवासासाठी निघाले आहेत. - 13 Nov 22, 7:58pm -
पुणे-औरंगाबाद या नियोजित २६८ किलोमीटर लांबीच्या सहा किंवा आठपदरी द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाच्या माध्यमातून सहा हजार कोटींचा मोबदला बाधितांना दिला जाणार आहे. - 13 Nov 22, 1:19pm -
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नियमितपणे या रस्त्यावरून प्रवास करतात, त्यांना रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का?, असे सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. - 13 Nov 22, 11:21am -
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार रविवारपासून शहरात दुपारनंतर अंशत: ढगाळ स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. - 13 Nov 22, 9:09am -
सहानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बांधकाम व्यावसायिक सचिन चोरगे आणि ठेकेदार शिवाजी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - 12 Nov 22, 4:15pm -
शहरातील एका पोलाद व्यावसायिकाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्याकडे होती. - 12 Nov 22, 3:07pm -
टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी सांगितले. - 12 Nov 22, 2:53pm -
कोश्यारी म्हणाले, पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववाद या शब्दाचा उपयोग केला. समग्र जगाच्या कल्याणासाठी सर्व विचारांच्या साररूपाने हा विचार त्यांनी मांडला. - 12 Nov 22, 2:39pm -
चांगल्या ग्रामपंचायती, चांगले काम करणारे बचत गटाची माहितीच प्रशासनाला उपलब्ध होत नव्हती. अखेर एक ग्रामपंचायत मिळाल्याने अधिकाऱ्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला. - 12 Nov 22, 12:57pm -
महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत, तर भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. - 12 Nov 22, 12:08pm -
विकास आराखड्यात महापालिकेने रस्ते विकसनाला प्राधान्य दिले आहे. मात्र रस्ते विकसनाला मोठ्या प्रमाणावर खर्च येत असल्याने रस्ते रखडले आहेत. - 12 Nov 22, 10:01am -
मिसाईल लाँचर ज्याप्रमाणे एका जागेवर उभे असते आणि अतिवेगाने क्षेपणास्त्र सोडते तसेच वॉटसनने एका जागेवरून प्रेक्षकात क्षेपणास्त्रे सोडली - 27 Jul 18, 4:52pm -
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अचानक अरबाज खानचे नाव समोर आले आणि लगेचच त्याची चौकशी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अरबाज बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ आहे. - 2 Jun 18, 5:56pm -
अरबाज खानच्या बेटिंग प्रकरणाशी इंडियन प्रिमियर लीगचा काहीही संबंध नाही असे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी शनिवारी स्पष्ट केले. - 2 Jun 18, 5:01pm -
अफगाणिस्तानचा रशीद खान याने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधले. मात्र आयपीएलची 'पर्पल कॅप' मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. - 30 May 18, 12:11pm -
भारताचे पंतप्रधान मोदी यांना मी सांगू इच्छितो की आम्ही आमचा रशीद तुम्हाला देणार नाही. दरम्यान, पंतप्रधान यांनी यावर अद्याप उत्तर दिलेले नाही. - 26 May 18, 4:13pm -
आयपीएल 2018मध्ये असे काही घडले की दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी दोघेही प्रचंड भडकले. - 26 May 18, 2:25pm -
चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत पोहोचला आहे. या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यासाठी या खेळाडूचे मोलाचे योगदान आहे. - 25 May 18, 4:26pm -
आजपर्यंत एकही विजेतेपद न जिंकलेल्या दिल्लीच्या यष्टिरक्षक ऋषभ पंतने एक असा कारनामा केला आहे, जो धोनी किंवा उथप्पालाही शक्य झालेला नाही. - 23 May 18, 1:28pm -
भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डुप्लेसिसने लाँग ऑनला षटकार खेचला आणि वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जची एक भावनात्मक बाजू पाहायला मिळाली. - 23 May 18, 9:38am -
ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये १४० अत्यंत माफक लक्ष्य आहे. पण इतक्या कमी धावसंख्येचा पाठलाग करतानाही चेन्नई सुपर किंग्जला अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. - 23 May 18, 7:59am -
पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गंभीरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यानंतर दिल्लीच्या संघाकडून एकही सामना त्याने खेळला नाही. - 22 May 18, 6:27pm -
This website uses cookies to improve your experience. If you're ok with this, please accept but you can opt-out if you wish. Cookie settingsACCEPT
Privacy & Cookies Policy
Privacy Overview
This website uses cookies to improve your experience while you navigate through the website. Out of these cookies, the cookies that are categorized as necessary are stored on your browser as they are essential for the working of basic functionalities of the website. We also use third-party cookies that help us analyze and understand how you use this website. These cookies will be stored in your browser only with your consent. You also have the option to opt-out of these cookies. But opting out of some of these cookies may have an effect on your browsing experience.
Necessary cookies are absolutely essential for the website to function properly. This category only includes cookies that ensures basic functionalities and security features of the website. These cookies do not store any personal information.
Any cookies that may not be particularly necessary for the website to function and is used specifically to collect user personal data via analytics, ads, other embedded contents are termed as non-necessary cookies. It is mandatory to procure user consent prior to running these cookies on your website.